Homeताज्या बातम्याउत्तम मोकल यांची राष्ट्र-पर्यावरण कार्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

उत्तम मोकल यांची राष्ट्र-पर्यावरण कार्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

कोपरगाव, दि.२२ : दिलीप गायकवाड

समाजसेवेची निष्ठा, देशभक्ती आणि पर्यावरण रक्षणाच्या कार्यातील सातत्य लक्षात घेऊन उत्तम मनोहर मोकल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (पर्यावरण विभाग)., या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आरटीआय जागरूकता संघटना, भारतचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संगेश कुमार भाटी (संगाराम) यांनी ही नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर केली.

उत्तम मोकल (रा. आंबेडकर नगर कोळगावमाळ, पोस्ट पाथरे ,ता.सिन्नर,जि. नाशिक) यांच्याकडून भ्रष्टाचार, शोषण, दहशतवाद, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि पर्यावरणीय प्रश्‍नांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून जनजागृती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जनहिताच्या प्रश्नांवर सरकार-प्रशासनाशी समन्वय ठेवत काम करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीने बहुजन शक्ती सामाजिक संस्थेने उत्तम मोकल यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!