Homeताज्या बातम्याडॉ. गौरी पालवे गर्जे प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन;

डॉ. गौरी पालवे गर्जे प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन;

“न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा” करू – रूपाली चाकणकर

ठाणे, दि. २४ : अजय मगरे

डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून निष्पक्ष, सखोल आणि वेगवान चौकशीची हमी आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

“डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांसोबत महिला आयोग ठामपणे उभा आहे. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील,” असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. कुटुंबियांच्या भावना, सुरक्षेची काळजी आणि तपासातील पारदर्शकता कायम ठेवण्याची अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
शनिवारी वरळी येथील राहत्या घरी गर्जे यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू (आत्महत्या) झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी गुन्हा नोंदवला.

या प्रकरणाचा पुढील तपास वरळी पोलिसांकडून सुरू असून, दोन्ही घटनांमुळे शासन व तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!