Homeताज्या बातम्यादावरवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आयोजित कार्यक्रमात सभासदांना मार्गदर्शन.. 

दावरवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आयोजित कार्यक्रमात सभासदांना मार्गदर्शन.. 

पैठण, दि.२२. ( अभिजित सोनवणे )

पैठण तालुक्यातील दावरवाडी ता पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबाई तसेच विविध सोसायटी कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने बँक सभासद, ठेवीदारांसाठी वित्तीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बँकेचे तालुका कर्ज अधिकारी शाम तांगडे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे, मनोहर लिपाने, यांनी ठेवीदारांना विविध योजना, एटीएमचा उपयोग,वीस रुपयांचा अपघात विमा व ४३६ रुपयांचा विमा, आणी दुकांनदारांना कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. 

यावेळी चेअरमन राजेंद्र वाघमोडे, शाखाधिकारी लक्ष्यण खरग, रोखपाल पी. के. जमधडे, भाग चौकसनिस शिवप्रसाद भांडरे, लिपिक गणेश पहीलवान, आदींसह पंचक्रोशीतील खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दावरवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातेदार सभासदांना विविध योजनांची माहिती देतांना चेअरमन राजेंद्र वाघमोडे, यावेळी कर्ज अधिकारी शाम तांगडे, मनोहर लिपाने ,के एस दळे आदी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!