Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यातील नांदर येथे बिबट्या आढळून आल्याचे कळताच वनअधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन...

पैठण तालुक्यातील नांदर येथे बिबट्या आढळून आल्याचे कळताच वनअधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी.!

यावेळी नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले..

पैठण,दि.२४.(अभिजीत सोनवणे )

नांदर ता. पैठण येथे गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन वेळा बिबट्या दिसल्याचे आढळुन आले होते. दि२२ तारखेला रात्री संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील युवकाला बिबट्या दिसल्या.व त्याने क्षणाचाही विलंब न करता पोलीस पाटील यांना कळवले. पोलीस पाटील यांनी लगेचच ग्रामसुरक्षा फोन कॉल करुन आजुबाजूच्या परिसरातील व गावातील नागरिकांना सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.दि २४तारखेला दुपारी १२वाजता वन अधिकारी यांनी बिबट्या आढळून आल्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.व गावात येऊन नागरिकांशी चर्चा केली. बिबट्या दिसल्यानंतर काय करावे असे विविध मार्गदर्शन केले. जसे की शेतात जातांना फोन,काठी,बैटरी,सांऊड यांचा वापर करावा,

शाळेच्या आवारात विद्यार्थांना एकटे फिरून देऊ नका,शक्य होईल तितके रात्री शेतात एकटे जाणे टाळा. लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले.यावेळी वन अधिकारी सौ अलका राठोड,एस.जी.निकाळजे,संरपंच विजय गायकवाड,सदस्य प्रवीण काळे, पोलीस पाटील गोपाल वैद्य, व युवक,आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!