Homeताज्या बातम्याबेट नका परिसरात खड्ड्यांमुळे दररोजचा धोका;

बेट नका परिसरात खड्ड्यांमुळे दररोजचा धोका;

ट्रक थोडक्यात वाचला,नागरिकांचा प्रशासनावर संताप

कोपरगांव दि.१४ ( दिलीप गायकवाड )

अहिल्यानगर, मनमाड महामार्गावरील कोपरगावजवळील बेट नका भागात आज सकाळी एक मालवाहतूक ट्रक रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळता कोसळता थोडक्यात बचावला. ट्रक क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या भागात याआधीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. आजचा प्रसंग याच खड्ड्यांमुळे घडला असून भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खड्ड्यांमुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणेही मोठे आव्हान बनले आहे. याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, संबंधित ठेकेदार व शासकीय यंत्रणेने तात्काळ लक्ष घालून खड्डे बुजवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“जिवावर बेतणाऱ्या या परिस्थितीमुळे आम्ही दररोज धास्तावतो. प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!