Homeताज्या बातम्याशिवाजी नागरी सहकारी बँकेला 'बेस्ट अर्बन को-ऑप बँक' पुरस्काराने सन्मान

शिवाजी नागरी सहकारी बँकेला ‘बेस्ट अर्बन को-ऑप बँक’ पुरस्काराने सन्मान

पैठण, दि. ३१ ( अभिजित सोनवणे )

शिवाजी नागरी सहकारी बँक लि., पैठण या प्रतिष्ठित बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ‘बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘भारत को-ऑप समिट ॲण्ड अवॉर्ड्स 2025’ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘भारत रत्न सहकारिता सन्मान 2025’ अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच मुंबईतील हॉटेल ललित येथे पार पडले. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुमनेष जोशी (आयटीएस, डेप्युटी डायरेक्टर जनरल, कम्युनिकेशन आणि आयटी मंत्रालय, भारत सरकार), प्रभात चतुर्वेदी (सीईओ, नॅपकॅब), तसेच आशिष श्रीवास्तव आणि अनुपम गुप्ता (को-फाउंडर व डायरेक्टर) यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्रदान केला.

या गौरवाच्या क्षणी बँकेचे चेअरमन रविंद्र शिवाजीराव काळे, वॉइस चेअरमन भाऊसाहेब औटे, संचालक शामसुंदर लोहीया, मुख्य कार्यकारी अधिकारी ई.आय. पठाण आणि जी.व्ही. म्हस्के यांची उपस्थिती होती.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची आणि सामाजिक बांधिलकीची सर्वत्र प्रशंसा होत असून पैठणच्या सहकार चळवळीला मोठे यश लाभले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!