Homeताज्या बातम्याकोपरगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीची पाहणी..

कोपरगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीची पाहणी..

ॲड.अशोक वहाडणे यांनी दिली कामाच्या प्रगतीची माहिती….

कोपरगाव, दि. ११ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव कोर्ट वकील असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली वकील असोसिएशनच्या सदस्यांनी सध्या निर्माणाधीन असलेल्या कोपरगाव न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली.

पाहणीदरम्यान अध्यक्ष ॲड. अशोक वहाडणे यांनी माहिती देताना सांगितले की, “सदर इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून, चार मजली भव्य इमारत दीड ते दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नवीन इमारतीत वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम, प्रशस्त पार्किंगची व्यवस्था, तसेच अग्निशमन, पाणी व वीज यांचे सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “जिल्हा न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयीन कामकाज यथास्थित सुरू राहणार आहे. याशिवाय, परिसरात पूर्वी असलेले मारुती मंदिर नव्याने उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे धार्मिक श्रद्धा कायम राहील आणि वकिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.”

या पाहणी दौऱ्यात माजी अध्यक्ष ॲड. येवले, ॲड.टूपके , ॲड. धोरडे, ॲड. शेख आर.जे., ॲड. गुजर, ॲड. भिडे आदी मान्यवर वकील सहभागी झाले होते.

तसेच, सहकार न्यायालयासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध असून, भविष्यात त्या ठिकाणी देखील भव्य इमारतीचे नियोजन असल्याचे ॲड. वहाडणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, या सर्व प्रकल्पांमुळे वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा लाभणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!