Homeताज्या बातम्याजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१ ( प्रतिनिधी )

“कुंभमेळा हा भारतीय सनातन संस्कृतीचा जागतिक प्रतीक आहे. यंदाचा कुंभमेळा इतका भव्य आणि दिव्य असेल की संपूर्ण जग स्तिमित होईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र वातावरणात पार पडण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भाविकांना प्रत्येक प्रकारच्या सोयीसुविधा पुरविल्या जातील. यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल.”

या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी २०२६- २७ मध्ये होणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अमृतस्नानाचे प्रमुख दिवस जाहीर केले.

नाशिक कुंभमेळा….

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ – दुपारी १२ वाजता (रामकुंड, पंचवटी)

प्रथम अमृतस्नान: सोमवार, २ ऑगस्ट २०२७ (आषाढ सोमवती अमावस्या)

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान: मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण अमावस्या)

तृतीय अमृतस्नान: शनिवार, ११ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध एकादशी)

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६

प्रथम अमृतस्नान: सोमवार, २ ऑगस्ट २०२७ (आषाढ सोमवती अमावस्या)

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान: मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण अमावस्या)

तृतीय अमृतस्नान: शनिवार, १२ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध द्वादशी – वामन द्वादशी)

याशिवाय सिंहस्थ पर्वकाळातील एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती व व्यतिपात योग हे सर्व दिवस भाविकांसाठी पवित्र तीर्थदिवस असतील. नाशिकमध्ये ४४ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ५३ पर्वस्नानाचे शुभमुहूर्त निश्चित करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

error: Content is protected !!