Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न....

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न….

शाळेच्या सोयी–सुविधांवर सविस्तर चर्चा; युवकाकडून ५०० लिटर पाण्याची टाकी भेट

पैठण, दि.२५.( अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (शिवाजीनगर) येथे मंगळवार, दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालक मेळावा उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा केली.

मेळाव्यात शाळेतील लाईट समस्या, आवारात तार कंपाऊंडची गरज, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय अशा महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन झाले. पालकांच्या सूचना आणि शाळा व्यवस्थापनाचे निर्णय यामुळे मेळावा समाधानकारक वातावरणात संपन्न झाला.

या वेळी अध्यक्ष अजहर पठाण, उपाध्यक्ष जावेद शेख, सदस्य आज्जु शहा, कौसर पठाण, ईनुस कुरेशी, काकासाहेब वीर, मुख्याध्यापक सुपेकर सर, दिंडे सर, दुधे सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नांदर येथील २६ वर्षीय युवक काकासाहेब संभाजी काळे यांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेत ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शाळेला भेट दिली. शालेय व्यवस्थापन समितीतर्फे त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

समाजातील तरुणांनी शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी अशा प्रकारे पुढे येणे ही सकारात्मक बाब असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!