Homeताज्या बातम्यात्रिभाषा धोरण समितीची मुंबई भेट; नागरिकांना मत नोंदवण्याचे आवाहन..

त्रिभाषा धोरण समितीची मुंबई भेट; नागरिकांना मत नोंदवण्याचे आवाहन..

मुंबई, दि. २७ : अजय मगरे

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राज्यातील शाळांसाठी नवे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती २८ नोव्हेंबर रोजी मुंबई जिल्हा भेटीवर येणार आहे. या पार्श्वभूमीवर समितीशी संबंधित प्रश्नावली आणि मतावली सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी ती tribhashasamiti.mahait.org या लिंकवर भरता येईल, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिली.
समितीच्या या भेटीदरम्यान सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषा क्षेत्रातील संस्था, शासकीय-अशासकीय संघटना, शिक्षक संघटना, पालक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच विविध चळवळींशी संबंधित प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे. त्रिभाषा धोरणाबाबत सर्वांकडून मते जाणून घेऊन अंतिम अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट समितीने स्पष्ट केले आहे.
राज्यात त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून आणि कशा पद्धतीने राबवायचे, यासाठी समिती संपूर्ण महाराष्ट्रातील विभागीय स्तरावर भेटी घेत आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईसाठी प्रमुख चर्चासत्राचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे करण्यात आले आहे. सकाळी १० वा. पासून अभ्यागत नोंदणी सुरू होईल तर १०:३० वा. प्रत्यक्ष संवाद सत्राला सुरुवात होईल.
याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांसाठी समिती ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहे.
त्रिभाषा धोरणावर राज्यभरातून येणाऱ्या मतांचा अभ्यास करून शैक्षणिक धोरणाचा पुढील आराखडा आखण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!