Homeताज्या बातम्याएल्फिन्स्टन ब्रिज पाइलिंगवर वाद, एमएमआरडीएचा व्हीजेटीआय तज्ञांसह रहिवाशांना आश्वासक संवा

एल्फिन्स्टन ब्रिज पाइलिंगवर वाद, एमएमआरडीएचा व्हीजेटीआय तज्ञांसह रहिवाशांना आश्वासक संवा

मुंबई, दि.१७ : मंगेश म्हात्रे

एल्फिन्स्टन ब्रीजवरील पी- ६१ आणि पी – ६१ ए ‘ या पिअर स्थानांवर सुरू असलेल्या पाइलिंग कामाला गुरुवारी स्थानिक रहिवाशांनी विरोध करत तात्पुरता अडथळा आणला. दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या ठिकाणी सात पाइल्सचे काम पूर्ण झाले असले तरी सुमारे ५० स्थानिकांनी अचानक येत पाइलिंग थांबवले. परिसरातील इमारती तब्बल १०० वर्षे जुनी असल्याने कंपनांमुळे इमारतींना धोका पोहोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएकडून कंत्राटदारामार्फत व्हीजेटीआय.च्या तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तपासण्यासाठी अ‍ॅक्सेलरोमीटर, क्रॅक विड्थ गेजेस आणि टिल्ट सेन्सर्ससारखी उपकरणे संबंधित इमारतींवर बसविण्यात आली असून कंपन, भेगा आणि कलन यांचे मोजमाप तांत्रिक पद्धतीने सुरू आहे. या चाचण्या कशा राबवल्या जात आहेत याची माहिती स्थानिकांना देण्यात आली.

स्थानिकांच्या विनंतीवरून १४ नोव्हेंबर रोजी एमएमआरडीए अधिकारी, व्हीजेटीआय.चे तज्ञ प्राध्यापक आणि प्रकल्प सल्लागार यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देत संयुक्त पाहणी केली. या वेळी तज्ञांनी पाइलिंगदरम्यान इमारतींसाठी कोणत्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत याचे स्पष्टीकरण दिले. तसेच पाइल बोरिंगदरम्यान हार्ड रॉकमध्ये सॉकेटिंग करताना रिग मशीनचा वेग कमी ठेवणे, ऑगरमधून चिखल बाहेर काढताना ध्वनी पातळी मर्यादित ठेवणे आणि कंपनांचे सातत्याने निरीक्षण करणे अशा सूचनाही कंत्राटदाराला दिल्या.
एमएमआरडीएने रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कामावर बारीक लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!