Homeताज्या बातम्याहमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड

राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या शेतमालाच्या हमीभावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव शेतकरी सामाजिक नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांनी केली आहे.

केंद्र सरकारने हमीभावाचे धोरण निश्चित केले असताना अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कमी दराने खरेदी करण्यात आली. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना चार हजारांपेक्षाही कमी दराने, तर काहींना तीन हजार रुपयांपर्यंत सोयाबीन विकावे लागले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हमीभावातील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे पाटील यांनी नमूद केले. राज्य सरकारने याबाबत तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास शेतकरी आंदोलनात्मक भूमिका घेतील, असा इशाराही मा गुरसळ पाटील त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!