Homeताज्या बातम्याठाण्यात बहुजन शक्ती आणि प्रज्ञा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी

ठाण्यात बहुजन शक्ती आणि प्रज्ञा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी

ठाणे,दि.१९.( अजय मगरे )

बहुजन शक्ती सामाजिक संस्था आणि प्रज्ञा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वागळे इस्टेट, अंबिका नगरातील प्रज्ञा फाऊंडेशन कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य व न्यायनिष्ठ विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी व मनोगतांद्वारे शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, गोरख साबळे,शेषराव वाव्हळ, बाबासाहेब साबळे, अनिल मगरे, सिद्धार्थ मोरे, शुभम वारे सुशिल शरणांगत, सुशांत साबळे, अंकुश पोटफोडे,अनिकेत मोरे, सुरज मगरे, सुनील मोरे,विक्रम मगरे,ओंमकार शरणांगत अंकुश पोटफोडे, बाबासाहेब वाव्हळ, विश्वनाथ शरणांगत, ज्ञानदेव वाव्हळ, तसेच बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

error: Content is protected !!