Homeताज्या बातम्यादिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करा; 

दिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करा; 

मुंबई उपनगर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांचे आवाहन…

मुंबई, दि. १७ : अजय मगरे

दिव्यांग व अव्यंग व्यक्तींमध्ये विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र जोडप्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी नियमानुसार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना विवाह नोंदणी दाखला, वर-वधू यांची शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे, वर अथवा वधू यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, लग्नातील एकत्रित छायाचित्र, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, तसेच वर-वधूचे पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेतील संयुक्त खात्याचे पासबुकची छायांकित प्रत अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी अर्जासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई–७१ येथे संपर्क साधावा. अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात उपलब्ध असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!