Homeताज्या बातम्यापत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी ४ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन...

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी ४ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन…

मुंबई, दि.२३. ( अजय मगरे )

आज सकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत विविध पत्रकार संघटनांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निर्णायक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्र, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत ४ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्याचा ठराव पारित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी एसएमएस मोहिमेद्वारे केली जाणार आहे. मागणी न मानल्यास संविधान दिनानिमित्त आझाद मैदान येथे एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे.

या प्रसंगी एस. एम. देशमुख, संदीप चव्हाण, राही भिडे, शरद पाबळे, शैलेंद्र शिर्के, महेश म्हात्रे, किरण नाईक, मिलिंद आष्टीवकर, राजा आदाटे, सुजित महामुलकर, गणेश जगताप, युवराज जगताप, राजेंद्र साळसकर, सुनील विश्वकर्मा, अजय मगरे, विशाल सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

error: Content is protected !!