Homeताज्या बातम्याम्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार?...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी जाहीर होणार अंतिम यादी

मुंबई -मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५५ हजारांहून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला सहभाग निश्चित केला आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे म्हाडाच्या एका घरासाठी सरासरी 30 अर्ज आले आहेत. अर्ज नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख २८ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असल्यामुळं आता अर्जांची संख्या आणखी वाढणार असल्यामुळं म्हाडाची ही सोडत लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज नोंदवला जात आहे.

यंदाच्या सोडतीत विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्प विशेष चर्चेत असून, येथील १२२१ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील घरांच्या किंमतीत ७.५ टक्क्यांची कपात करण्यात आली असून प्रत्येक घरासोबत मोफत वाहनतळ देण्याची घोषणाही म्हाडाने केली आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील नागरिकांकडून या प्रकल्पाला मोठी पसंती मिळत आहे.

पूर्वी १.३४ कोटी ते १.३७ कोटी रुपयांदरम्यान असलेल्या सदनिकांचे दर कमी करण्यात आल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अर्जदारांना २९ मेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाइन किंवा RTGS/NEFT द्वारे भरता येणार आहे.

कधी जाहीर होणार अंतिम यादी?

अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी प्रसिद्ध होणार असून, अंतिम यादी १६ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीची तारीख आणि वेळ नंतर जाहीर केली जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!