Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यातील नांदर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न;

पैठण तालुक्यातील नांदर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न;

दावरवाडी, दि.१६ (अभिजीत सोनवणे)

नांदर ता पैठण येथील माध्यमिक विद्यालयातील दहावीचे सन २०१०-२०११ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन दि १६ फेब्रुवारी सोमवारी करण्यात आले होते.

सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत नोकरी व्यवसायात दुरावलेल्या बालपणीच्या मित्रांचा सहपरिवारांसह एकत्रित येऊन माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे सर हे होते.आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे, बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गूलालकर, श्रीमती सुरेखा राऊत, आगळे सर, डी.यु पिवळ, कर्मचारी गोरक्षनाथ सोनवणे, सतिश कदम, बबन ठेणगे,व विद्यार्थी उपस्थित होते..

[ छाया :- नांदर येथील माध्यमिक विद्यालयातील स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले माजी विद्यार्थी.यावेळी शिक्षक, कर्मचारी वृंद आदी.[ छाया :- दिगंबर सोनवणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

error: Content is protected !!