Homeताज्या बातम्याम्हाडा मुंबई मंडळातील ८४ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; 

म्हाडा मुंबई मंडळातील ८४ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; 

नोंदणी २७ नोव्हेंबरपासून सुरू

मुंबई : दि. २६ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध प्रकल्प परिसरातील तब्बल ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रिया २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून २१ डिसेंबर, रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

लिलावासाठी उपलब्ध गाळे मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा (४), कुर्ला स्वदेशी मिल (५), कोपरी पवई (१५), मजासवाडी जोगेश्वरी (१), सिद्धार्थनगर गोरेगाव (१), बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व (१७), मालवणी मालाड (२९) आणि चारकोप (१२) या ठिकाणी उपलब्ध आहेत.

ई-लिलाव २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान www.eauction.mhada.gov.in

या संकेतस्थळावर होणार असून २४ डिसेंबर, सकाळी ११ वाजता लिलावाचा एकत्रित निकाल mhada.gov.in आणि eauction.mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाहीर केला जाईल.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच २०१८ नंतरचे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र आणि संबंधित गाळ्यानुसार ठरविलेली अनामत रक्कम ऑनलाईन भरावी लागणार आहे.

लिलावाचे पात्रता निकष, गाळ्यांची माहिती, सामाजिक आरक्षण, अर्ज प्रक्रिया, अटी-शर्ती आणि माहितीपुस्तिका या दोन्ही संकेतस्थळांवर उपलब्ध असून अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक वाचावेत, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!