Homeताज्या बातम्यात्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर हल्ल्याचा वडवणीत निषेध

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर हल्ल्याचा वडवणीत निषेध

पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाईची मागणी

वडवणी, दि.२० : (प्रतिनिधी )

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील पत्रकार योगेश खरे, किरण ताजने, अभिजीत सोनवणे व इतर पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत वडवणी तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत तीव्र आवाज उठविला. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषद वडवणी शाखा, डिजिटल मीडिया परिषद तसेच हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने वडवणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे नमूद करत, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही यावेळी सांगण्यात आले.

या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सतीश सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर पोटभरे, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष ओमप्रकाश साबळे, संपादक ज्ञानेश्वर लंगे, पत्रकार महेश सदरे, धम्मपाल डावरे, वाजेद पठाण, गीतांजली लव्हाळे, संभाजी लांडे, राम चौरे, हर्षद उंडाळकर, अतुल जाधव आदींसह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत, दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

error: Content is protected !!