Homeताज्या बातम्यानवीन फौजदारी कायद्यांमुळे पीडितांना जलद न्यायाची हमी : मुख्यमंत्री फडणवीस

नवीन फौजदारी कायद्यांमुळे पीडितांना जलद न्यायाची हमी : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि,१९ : अजय मगरे

केंद्र सरकारच्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आझाद मैदानात आयोजित पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये डिजिटल पुराव्यांची तरतूद नसल्याने आरोपी सुटत होते. नवीन कायद्यांमुळे पीडितांना ठराविक कालावधीत न्याय मिळणार आहे.”

राज्यातील गुन्हे सिद्धता दर २०१३ मधील नऊ टक्क्यांवरून आता ५३ टक्क्यांपर्यंत आला असून नवीन कायद्यांमुळे हा दर ९० टक्क्यांपर्यंत जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदभरती, तांत्रिक सुविधा, सायबर लॅब आणि न्याय सहाय्यक मोबाईल व्हॅन्समुळे तपास अधिक पारदर्शक झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन कायद्यांनुसार कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची सुविधा, ई-एफआयआरची उपलब्धता आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण यांचा उल्लेखही त्यांनी केला.

प्रदर्शनात गुन्हा नोंदणीपासून शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आली आहे. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायं ६ खुले राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!