Homeताज्या बातम्याकळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

कळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

CEIR पोर्टलच्या मदतीने ८३ हरवलेले मोबाईल शोधले; ₹१२.४७ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन

ठाणे,दि.१४.( अजय मगरे)

ठाणे शहरातील कळवा परिसरात सन २०२५–२०२६ या कालावधीत विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हरविल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनमध्ये प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

पोर्टलवर नोंदविण्यात आली. प्राप्त तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईलचे सध्याचे वापरकर्ते शोधण्यात आले. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चौकशी करत विविध धारकांकडून एकूण ८३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ₹१२,४७,००० इतकी असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ ठाणे श्री. सुभाषचंद्र बुरसे तसेच सहायक पोलीस आयुक्त कळवा विभाग प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी मोहिमेत पो.हवा. ३४१८ वैभव जोशी, पो.हवा. ६६५८ शरद हंडाळ, पो.शि. १८५४ सुरेश रेपाळे व पो.शि. २४०१ महादेव हजारे यांचे विशेष योगदान राहिले.

कळवा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून गुन्हे उघडकीस आणण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

error: Content is protected !!