Homeताज्या बातम्याजुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा; 

जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा; 

विकासकांवर कारवाईची शक्यता — मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

मुंबई : मंगेश म्हात्रे

मुंबईतील अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या ५ ते १० वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा सखोल आढावा घेण्यात येणार असून, प्रकल्पांना गती देण्यासाठी गरज पडल्यास संबंधित विकासकांवर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मांडली.

काळाचौकी येथील जिजामाता नगर पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात सदस्य अजय चौधरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, “तत्कालीन पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी दिलेल्या सूचनांनुसार विकासकामे झाली नसतील, तर विकासकावर कार्यवाही निश्चित आहे.” या प्रकरणी येत्या एक महिन्यात पुनश्च बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहरातील शेकडो जुन्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. या सर्व प्रकल्पांचा स्वतंत्र आढावा घेऊन संबंधित विकासकांना सुधारण्याची अखेरची संधी दिली जाईल. तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास विकासक बदलण्याची कार्यवाही केली जाईल, असे देसाई यांनी ठामपणे सांगितले.

या चर्चेत सदस्य जयंत पाटील, अजय चौधरी आणि मुरजी पटेल यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!