Homeताज्या बातम्यादावरवाडी : न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची खांडे ग्रीनटेक कंपनीला शैक्षणिक भेट

दावरवाडी : न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची खांडे ग्रीनटेक कंपनीला शैक्षणिक भेट

पैठण, दि.१५ ( प्रतिनिधी )

न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘दप्तर मुक्त शाळा’ या उपक्रमांतर्गत व्यावहारिक ज्ञान घेण्यासाठी दावरवाडी येथील खांडे ग्रीनटेक या फळफ्रुट प्रक्रिया व साॅफ्टवेअर निर्मिती कंपनीला भेट दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कंपनीत जाऊन कामकाज कसे चालते, साॅफ्टवेअर म्हणजे काय आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग कसा होतो याबाबत सविस्तर माहिती घेतली.

कंपनीचे अध्यक्ष चंद्रकांत खांडे यांनी विद्यार्थ्यांना फळ प्रक्रिया प्रणाली, कच्चा माल पक्का माल कसा बनतो, साॅफ्टवेअर विकसित करण्यासाठी आवश्यक शिक्षण व कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संकल्पना किंवा प्रयोग तयार करण्यासाठी कंपनीतर्फे आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी खांडे ग्रीनटेकचे संचालक प्रविण खांडे, सिध्दार्थ इंगळे, मुख्याध्यापक सुदाम गोजरे, पर्यवेक्षक संजयराजे निंबाळकर, बाबासाहेब खांडे, बंडु पौंधे, सुरेश ठाकरे, अझहर पठाण यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दावरवाडी येथील न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खांडे ग्रीनटेक कंपनीला दिलेल्या शैक्षणिक भेटीदरम्यान अध्यक्ष चंद्रकांत खांडे, मुख्याध्यापक सुदाम गोजरे, सुरेश ठाकरे, प्रविण खांडे, सिध्दार्थ इंगळे आदी मान्यवर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!