Homeताज्या बातम्याबारावीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

बारावीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

मुंबई, दि. ४ ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र – इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

या परीक्षेसाठी राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुणांची माहिती व प्रिंट आउट वरील संकेतस्थळांवरून मिळू शकते. तसेच Digilocker अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल गुणपत्रिका देखील उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले*

ठाणे, दि. २५ जुलै आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त  आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते की डेटा सुरक्षित आहे. पुणे बातम्या

तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा; जिजाऊ संस्थेची आषाढी दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाणे, दि.२५.( अनिल काकुळते) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका तसेच ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी आणि ठाणे...

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल....

पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

तंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कोपरगाव | प्रतिनिधी तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, 'ओम' आणि 'गाय' यांसारख्या धार्मिक व...

error: Content is protected !!