Homeताज्या बातम्यामोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय.. जातीनिहाय जनगणनेला मंजुरी; विरोधक मात्र गप्प - भूषण...

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय.. जातीनिहाय जनगणनेला मंजुरी; विरोधक मात्र गप्प – भूषण पाटील

ठाणे , दि २ ( अजय मगरे. )

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. अनेक दशकांपासूनची मागणी अखेर मान्य करण्यात आल्याने देशभरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. विशेषतः सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाणे शहरातील भाजपा नेते भुषण पांडुरंग पाटील म्हणाले, “देशातील सर्व जाती-समाजांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची खरी परिस्थिती समोर आणण्यासाठी ही जनगणना गरजेची होती. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.”
दुसरीकडे, अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार मात्र अद्याप या निर्णयावर मौन बाळगत आहेत. यामुळे जनतेतून “आता हे नेते गप्प का?” असा प्रश्न विचारला जात आहे.

भूषण पाटील यांचे म्हणणे आहे की, “विरोधकांनी ही मागणी केवळ राजकीय हेतूने केली होती. आता जेव्हा केंद्र सरकारने ती मान्य केली, तेव्हा त्यांच्यातील श्रेयासाठीची चढाओढ आणि मौन यामधून त्यांची संकुचितता स्पष्ट होते.”

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले  यांनी केंद्र  सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले*

ठाणे, दि. २५ जुलै आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त  आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते की डेटा सुरक्षित आहे. पुणे बातम्या

तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा; जिजाऊ संस्थेची आषाढी दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाणे, दि.२५.( अनिल काकुळते) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका तसेच ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी आणि ठाणे...

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल....

पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

तंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कोपरगाव | प्रतिनिधी तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, 'ओम' आणि 'गाय' यांसारख्या धार्मिक व...

error: Content is protected !!