Homeताज्या बातम्यारन फॉर युनिटी" शाहूनगर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड...

रन फॉर युनिटी” शाहूनगर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड…

मुंबई, दि. ३१ : मंगेश म्हात्रे

राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने शाहूनगर पोलीस ठाण्याच्या वतीने “रन फॉर युनिटी” या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी ७ वाजता टाटा पॉवर हाऊस, माटुंगा लेबर कॅम्प येथून ते शाहू नगर पोलीस ठाणे, माहीम पूर्व पर्यंत करण्यात आली.

या एकता दौडीमध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच पोलिस कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. ‘एकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी’ या संदेशाने शहराच्या रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रहिमतुल्ला सय्यद यांनी लोकांना राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्व पटवून दिले.

स्पर्धेच्या शेवटी विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

महिला गटात जिज्ञासा सचिन गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळवला.तर पुरुष गटात :अनिकेत सोनार(पहिला),आदित्य सोनार(दुसरा),स्पंदन गायकवाड यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!