Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छटपूजेनिमित्त पाणी वाटपाचे आयोजन...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छटपूजेनिमित्त पाणी वाटपाचे आयोजन…

ठाणे, दि.२९ .( अजय मगरे )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहराच्या वतीने पावन छठ पूजेच्या निमित्ताने पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अनंत परांजपे आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या आदेशानुसार हा उपक्रम रायलादेवी तलाव, वागळे इस्टेट, ठाणे येथे पार पडला.

छठपूजा ही उत्तर भारतात अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाणारी सूर्यपूजा असून, तिचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर शाखेतर्फे भक्तांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमावेळी माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, सचिव महाराष्ट्र प्रदेश रमेश इंदिसे, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस मोहम्मद झिया सय्यद, व्यापारी सेल उपाध्यक्ष आदेश सिंग, जिल्हा उपाध्यक्ष भागवत भद्रे, कोपरी–पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष अजित ओझा, आरोग्य सेल कार्याध्यक्ष संतोष यादव, युवक ठाणे जिल्हा सरचिटणीस विष्णू घाडगे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष तौफिक शेख, तसेच ठाणे सरचिटणीस रमीज शेख यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर उपक्रमाचे आयोजन आदेश सिंग, उपाध्यक्ष व्यापारी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!