Homeताज्या बातम्याएसआरए प्राधिकरणाने वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी;

एसआरए प्राधिकरणाने वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी;

सात झोपड्या व मंदिर हटवून प्रकल्पाला दिली गती

मुंबई, दि.२५ : अजय मगरे

वरळी-शिवडी उन्नत मार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी मार्गिकेमध्ये येणारी बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय,मंत्रालय यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्या अधिपत्याखाली पोलिस बंदोबस्तात कार्यवाही पार पडली.

यावेळी रस्त्याच्या मध्यभागी असलेले मंदिर सुरक्षितपणे हलवून रस्त्याच्या कडेला करण्यात आले. त्यानंतर सदर जागा वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाकरिता एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली.

दरम्यान, महाकाली सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सात झोपड्या प्रकल्पाला अडथळा ठरत होत्या. एमएमआरडीएच्या मागणीवरून त्या झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून ती जागाही प्रकल्पाकरिता हस्तांतरित करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

error: Content is protected !!