Homeताज्या बातम्याकोपरगावमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा — विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय कोपरगाव,

कोपरगावमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा — विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय कोपरगाव,

कोपरगाव, दि.२१ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव नगर परिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय आणि समता अभ्यासीका यांच्या वतीने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक व प्राणायामाचे महत्त्व सांगण्यात आले.हा कार्यक्रम समता अभ्यासीका या ठिकाणी पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ग्रंथालयाचे ग्रंथपाल व योगशिक्षक महेश थोरात सर यांचे योग प्रात्यक्षिक. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवली आणि त्यांच्या शारीरिक-मानसिक फायद्यांविषयी माहिती दिली. यानंतर संजीवनी सैनिकी स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. जी. बी. गायकवाड सर यांनी प्राणायाम व मेडिटेशन यावर शास्त्रोक्त माहिती दिली आणि प्रत्यक्ष सरावही करवून घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वैद्य व अतुल शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

error: Content is protected !!