Homeताज्या बातम्याकोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचे अपूर्ण काम; वाहनकोंडी ठरतंय डोकेदुखी...

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचे अपूर्ण काम; वाहनकोंडी ठरतंय डोकेदुखी…

कोपरगाव, ता. २९ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगर-मनमाड-शिर्डी बायपास महामार्गावर वाहतूक ठप्प होण्याची वेळ अनेकदा येत असून, वाहनचालकांना तासन्तास रांगेत अडकून पडावे लागत आहे.

अलीकडच्या दोन दिवसांच्या पावसामुळे पुणतांबा फाटा, बेट नाका, गोदावरी पुल परिसरात पाणी साचले. रस्त्यावर खड्डे, चिखल यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. दरम्यान, गोदावरीवरील लहान पुलावर पाण्याचा प्रचंड वाढलेला पातळीमुळे तो मार्ग बंद करण्यात आला. परिणामी, सर्व वाहतूक मोठ्या पुलावर वळवण्यात आली. मात्र, या पुलाचे अपूर्ण काम व अपुरी क्षमता यामुळे प्रचंड वाहनकोंडी झाली.

त्यातच मुसळधार पावसामुळे जुनी गंगा नदी वाहू लागल्याने आणखी एक पर्यायी मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवासी, व्यापारी, रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “पावसापूर्वीच पुलाचे काम पूर्ण झाले असते, तर आज अशी बिकट वेळ ओढवली नसती.” मात्र पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होईल हे सांगणे प्रशासनालाही कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!