Homeताज्या बातम्यागृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री फडणवीस

गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि.१९ ( प्रतिनिधी )

सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या आणि सुरक्षित घरांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने व्यापक गृहनिर्माण धोरण तयार केले असून, त्याचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे,
गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील वाढते शहरीकरण आणि वाढती घरांची मागणी लक्षात घेता, हे धोरण सर्वसमावेशक असावे. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार अशा सर्व समाजघटकांचा यात समावेश असावा.”

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी धोरणाचे सविस्तर सादरीकरण केले. धोरणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पावसाळ्यापूर्वीची निकृष्ट दर्जाची कामे, पाणी साचल्याने शिवसेनेचे आंदोलन

पुणे : मान्सूनपूर्व कामांचा निकृष्ट दर्जा आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याच्या विरोधात शिवसेना पुणे युनिटच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) मुख्यालयात...

फ्लॅशिंग महिलेच्या आरोपावरून बाउन्सर पकडला. पुणे बातम्या

पुणे : चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावर बीआरटीएस स्टॉपवर बसची वाट पाहत असताना २४ वर्षीय महिलेला फ्लॅश केल्याच्या आरोपावरून पिंपरी पोलिसांनी रविवारी एका...

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे : पुणे विधानपरिषद (एमएलसी) सदस्यपदावरून महायुती मित्रपक्ष,...

सायनच्या प्रतीक्षा नगर बस डेपोमध्ये बेस्टच्या बसला भीषण आग; कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी काय केलं?

मुंबई -मंगेश म्हात्रे मुंबईतील सायन परिसरातील प्रतीक्षा नगर बेस्ट डेपोमध्ये रविवारी (24 मे) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री साधारण 11.30 वाजताच्या...

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या दरम्यान पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. पुणे बातम्या

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे स्पष्टीकरण (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: शहरात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मीडिया आणि...

error: Content is protected !!