Homeताज्या बातम्याग्रामीण युवकाची यशोगाथा — लक्ष्मण चव्हाण यांनी उभारले ‘चव्हाण अँड सन्स फायनान्शियल...

ग्रामीण युवकाची यशोगाथा — लक्ष्मण चव्हाण यांनी उभारले ‘चव्हाण अँड सन्स फायनान्शियल सर्व्हिसेस’ कार्यालय

बॉम्बे हाइट रेणुका माता कमान समोर, बीड बायपास रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर, दि.२० ( नितीन एडके )

गुळज (ता. गेवराई, जि. बीड) या छोट्याशा गावातील ग्रामीण युवक लक्ष्मण चव्हाण यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी उद्योजकतेची नवी वाट चोखाळली आहे. एलआयसी एजंट म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या चव्हाण यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास रोडवर ‘चव्हाण अँड सन्स फायनान्शियल सर्व्हिसेस’ या नावाने भव्य कार्यालय स्थापन केले आहे.

या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री मा. ना. संजयजी शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी आमदार अमरसिंह पंडित, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी चव्हाण यांचे अभिनंदन करत, “तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभे राहावे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमास एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी, गुळज व गेवराई येथील ग्रामस्थ, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे श्री. प्रदीप विखे, श्री. एम. एम. खुटे, श्री. नितीन कवडे, श्री. राजकुमार जाधव, श्री. बंडू लांडे व चव्हाण परिवार उपस्थित होते.

लक्ष्मण चव्हाण यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले की,

> “रडत बसण्यापेक्षा जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास यश आपल्या पायाशी येते.”

त्यांची ही यशोगाथा आजच्या ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!