Homeताज्या बातम्यादिवाळीच्या शुभेच्छांतून — आशिष साळसकर यांचा मतदारांशी संवाद

दिवाळीच्या शुभेच्छांतून — आशिष साळसकर यांचा मतदारांशी संवाद

मुंबई, दि १९ : मंगेश म्हात्रे

महापालिका निवडणुकीचे ढोल वाजू लागले असून, इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न जोरात सुरू केले आहेत. सण, उत्सव आणि समाजकारण या तिन्हींचा सुंदर संगम साधत भाजपचे मुंबई सचिव आशिष साळसकर यांनी सायन-सुंदर कमला नगर परिसरात दिवाळीच्या शुभेच्छांद्वारे मतदारांशी संवाद साधला.

दीपावलीच्या निमित्ताने साळसकर यांनी सुंदर कमला नगर येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवाला आमदार प्रसाद लाड यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्या हस्ते आकर्षक सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, महिला व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दीपोत्सवाच्या निमित्ताने परिसर प्रकाशमय झाला आणि आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आमदार प्रसाद लाड यांनी लक्ष्मण बाईत फाउंडेशन आणि आयोजक आशिष साळसकर यांचे कौतुक केले.

दीपोत्सवाच्या माध्यमातून साळसकर यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आगामी महापालिका निवडणुकीत विकासाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले. “सुंदर कमला नगरचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे,” असे साळसकर म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि दीपोत्सवाचा आनंद साजरा केला. नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, राजकीय वर्तुळात या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!