Homeताज्या बातम्याचितेगाव येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचे आयोजन

चितेगाव येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचे आयोजन

चित्तेगाव, दि.३० ( नितीन एडके)

आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निलजगाव अंतर्गत उपकेंद्र चितेगाव येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार”

अभियान राबविण्यात आया कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवर — श्री. कृष्णा गिधाने (सरपंच), श्री. संजय गायकवाड, श्री. अजय नरवडे, श्री. विलास पाचारणे, श्री. किशोर गिधाने, श्री. वाहेद शेख, श्री. किरण शेळके, श्री. सचिन एडके, श्री. मनोज एडके, श्री. अविनाश घायताड यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण आगाज, डॉ. महेश जाधव, डॉ. किशोर जाधव, तसेच CHO श्री. प्रफुल ताकवाले उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान क्षयरोग तपासणीसाठी एक्स-रे तपासणी, रक्तदाब तपासणी, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी तसेच ANC तपासणी करण्यात आली.

क्षयरोग विभागातील महेश कोरडे, सय्यद आरिफ, सय्यद इरशाद, रुद्र परीळीकर आणि सलीम भाई यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच आरोग्य सेवक चंद्रकांत मगरे, डॉ. वैभव कांबळे, शरद ढगे, आरोग्य सेविका मोहिनी साठे, गटप्रवर्तक जोशी, आशाताई रजना तिनगोटे, अर्चना बागूल, रेशमा शेख, तारा वीर, लता रीठे, पवार आणि रजीया पठाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

एकूण 155 ग्रामस्थांची तपासणी या अभियानांतर्गत करण्यात आली.कार्यक्रमाला चितेगाव येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!