Homeताज्या बातम्याधर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड नाही” – एकनाथ शिंदे

धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड नाही” – एकनाथ शिंदे

ठाणे,दि.१.अजय मगरे

खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्श आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिंदे यांनी सांगितले की, १७व्या शतकात धार्मिक अत्याचाराच्या काळात काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर यांनी दिल्लीतील चांदणी चौकात शिरच्छेद स्वीकारला, पण अन्यायासमोर झुकले नाहीत. “त्यांच्याकडे सत्ता नव्हती, पण सत्य, साहस आणि करुणा होती. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हटले जाते,” असे ते म्हणाले.

गुरुजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत शिंदे यांनी सामाजिक ऐक्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

error: Content is protected !!