Homeताज्या बातम्यापूरपरिस्थितीचा फटका; एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली..

पूरपरिस्थितीचा फटका; एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली..

२८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला होणार परीक्षा

मुंबई, दि. २६ : अजय मगरे

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २८ सप्टेंबर रोजी होणारी ही परीक्षा आता ९ नोव्हेंबरला होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले.

राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक गावांचा व तालुक्यांचा संपर्क तुटला असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

कोणताही उमेदवार परीक्षेला मुकू नये, यासाठी राज्य सरकारने परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार एमपीएससीने निर्णय घेतला आहे.

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकललीअडून २८ सप्टेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला परीक्षा,३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

error: Content is protected !!