Homeताज्या बातम्यारस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर कारवाईच्या मागणीसाठी धरणे;

रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर कारवाईच्या मागणीसाठी धरणे;

पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील खंदक नाला परिसरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मयुर आव्हाड यांनी शुक्रवारी कोपरगाव पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आव्हाड यांनी यापूर्वीच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षकांकडे तक्रार निवेदन देऊन संबंधित अनधिकृत गॅरेज व मालकावर एका आठवड्यात कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, मुदतीत कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी ६ जून रोजी भर उन्हात पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाची दखल घेत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आव्हाड यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

दरम्यान, या विषयासंदर्भात आव्हाड यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), कोपरगावचे आमदार तसेच विधान परिषदेच्या आमदारांनाही निवेदने दिली असल्याची माहिती आव्हाड यांनी बहुजन शक्ती न्युज’ला दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना...

ठाणे, दि.६.( अजय मगरे ) गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

सर्वेक्षणानंतर वर्षभरानंतर, मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगच्या जागांच्या विकासाला अद्याप गती मिळालेली नाही. पुणे बातम्या

वनाझ मेट्रो स्थानकाजवळ फूटपाथवर पार्किंग केलेल्या दुचाकी पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) आणि महा मेट्रो यांनी मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे ओळखण्यासाठी केलेल्या...

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

error: Content is protected !!