Homeताज्या बातम्याएका २५ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एका २५ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

“पैठण तालुक्यातील पाचोडमधील कल्याणनगर येथील घटना”

पैठण, दि.१५. ( सिद्धार्थ मगरे )

पैठण तालुक्यातील पाचोड मधील कल्याणनगर भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आकाश सोमनाथ शेळके (वय २५) रा.कल्याणनगर असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे

व्हिओ:

पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागामध्ये राहणारा आकाश सोमनाथ शेळके याचे आई-वडील मागील महिन्यामध्ये ऊसतोडी कामगार असल्याने बाहेरगावी गेलेले आहेत तर पत्नी ही मागील काही दिवसापासून माहेरी राहत असल्याने तो अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होता, शुक्रवारी सायंकाळी आकाश याने उशिरा जेवण करून स्वतःच्या घरी झोपला असता शनिवारी लवकर त्याचे घर उघडले नसल्याने त्याच्या मावसबंधूने घर उघडून पाहिला असता, त्यास आकाश याने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले, यावेळी त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता असता, त्याच्या घरातील नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे तात्काळ 112 वर दिली असता बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून आकाश शेळके यास स्थानिक नागरिकाच्या मदतीने फासावरून खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी त्यास तपासून मृत्यू घोषित केले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

सिद्धार्थ मगर पाचोड

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!