Homeताज्या बातम्याकोपरगावात राजकारण्यांच्या आशीर्वादाने दलितांच्या जमिनी लाटल्या? दिलीप गायकवाड यांचा आरोप.....

कोपरगावात राजकारण्यांच्या आशीर्वादाने दलितांच्या जमिनी लाटल्या? दिलीप गायकवाड यांचा आरोप…..

कोपरगाव, दि.७.( दिलीप गायकवाड )

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मागासवर्गीय समाजाच्या वतन, इनाम व खाजगी जमिनी बेकायदेशीररित्या लाटल्याचा गंभीर आरोप बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे नेते व कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड यांनी केला आहे.

गायकवाड यांनी म्हटले आहे की, काही प्रभावशाली राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हाताशी धरून दलित समाजाच्या जमिनींवर बेकायदेशीर व्यवहार केले आहेत. जेऊर कुंभारीसह अनेक गावांतील दलीत  समाजाच्या जमिनी खोट्या तक्रारी दाखल करून व दबाव टाकून हस्तगत केल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित राजकारणी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. तसेच, राजकीय नेत्यांनी अशा अन्यायाला थारा देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

error: Content is protected !!