Homeताज्या बातम्याझोपडीधारकांच्या तक्रारींवर ‘एसआरए’ प्राधिकरणात सुनावणी;

झोपडीधारकांच्या तक्रारींवर ‘एसआरए’ प्राधिकरणात सुनावणी;

वंदना गेवराईकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक चर्चा

मुंबई, दि.१३ : अजय मगरे

एसआरए योजनेत असहकार्य करणारे गायबान शाह आणि ओम श्री जनाबाई एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडीधारकांविरुद्ध एसआरए कार्यालयात आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी संस्थांचे अध्यक्ष, खजिनदार, विकासकांचे प्रतिनिधी, झोपडीधारक तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान झोपडीधारकांना प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन भाडे व्यवस्थापन प्रणाली, तसेच विकासकांसोबत करण्यात येणाऱ्या वैयक्तिक करारनाम्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर अपात्र झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भातील तक्रारी, तसेच इतर प्रश्‍नांवर प्रत्यक्ष ऐकून घेत चर्चा करण्यात आली.

झोपडीधारकांच्या तक्रारींची दखल घेत प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देश दिले असून, प्रलंबित प्रकरणांच्या निरसनाला गती मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!