Homeताज्या बातम्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. ६ : अजय मगरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

डॉ. आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, महापालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री आठवले म्हणाले की, “चैत्यभूमीवर अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, पिण्याचे पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे.”
या बैठकीत चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरातील रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही व्यवस्था, भोजन व आरोग्य सुविधा, तसेच शासकीय प्रसिद्धी यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामकाज आणि चैत्यभूमीपासून इंदू मिलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!