Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर – मुख्याध्यापक लव्हाटे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर – मुख्याध्यापक लव्हाटे

कोपरगाव, दि.२४ ( दीपक साटोटे )

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस प्राधान्य देणाऱ्या शाळांपैकी एक ठरत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक के डी लव्हाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक विकासावरही विशेष भर दिला जात आहे.

सध्या शाळेत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांतील असूनही, त्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात येत आहे. पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित केली जातात. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असून, कोणताही आर्थिक भार विद्यार्थ्यांवर टाकण्यात येत नाही.

शाळेत ४१ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक वर्गात ६० विद्यार्थी असून, हजेरीचा टक्का समाधानकारक आहे. शिक्षणासोबतच क्रीडा, संगणक शिक्षण, संस्कार वर्ग, विज्ञान प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) यासारख्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक लव्हाटे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या बहुआयामी प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

शाळेतील ही सकारात्मक वाटचाल पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!