Homeताज्या बातम्या८४० बसडेपो ‘बसपोर्ट’मध्ये रुपांतरित होणार; पुढील दोन वर्षांत ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलेल –...

८४० बसडेपो ‘बसपोर्ट’मध्ये रुपांतरित होणार; पुढील दोन वर्षांत ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलेल – प्रताप सरनाईक

मुंबई, दि.३ ( प्रतिनिधी )

)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) प्रवाशांना येत्या दोन वर्षांत नव्या स्वरूपाचा अनुभव मिळणार आहे. राज्यातील ८४० बसडेपो आधुनिक बसपोर्टमध्ये रुपांतरित केले जाणार असून, महामंडळाचे संपूर्ण आधुनिकीकरण करून ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

सध्या महामंडळाकडे १४,५०० बसेस कार्यरत असून त्या जुन्या झाल्यामुळे दरवर्षी ५,००० याप्रमाणे पुढील पाच वर्षांत २५,००० नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये ५,१५० इलेक्ट्रिक बसेस लवकरच सेवेत दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, सदाभाऊ खोत यांनी ‘एसटी’ संदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री सरनाईक म्हणाले, “बसडेपोची रूपरेषा बदलून त्यांना बसपोर्टमध्ये विकसित केले जाईल. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ती पारदर्शक आणि स्पर्धात्मक राहील.”

महामंडळाच्या आधुनिकीकरणात प्रवाशांसाठी स्वच्छ व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक बसपोर्टमध्ये ई-टॉयलेट, चालक-वाहकांसाठी युनिफॉर्म धुण्याची सोय, गरम पाणी आदी सुविधा देण्यात येणार आहेत. डेपो आणि बसेस स्वच्छ ठेवण्यावरही भर राहील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!