Homeताज्या बातम्याजिजामाता उदयानच्या संरक्षण भिंतीच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार...

जिजामाता उदयानच्या संरक्षण भिंतीच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार…

बिल थांबवले; प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कारवाई – मुख्याधिकारी

कोपरगाव, दि. २६ : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील जिजामाता उदयान परिसरात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाबाबत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याची तक्रार संदिप डुंबरे पाटील यांनी नगरपरिषदेकडे दिलेल्या अर्जात या बाबत स्पष्ट आक्षेप नोंदविला होता.

सदर तक्रारीनुसार कामामध्ये दर्जाहीन साहित्य वापरल्याचे फोटो सुद्धा अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले असून, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.

नगरपरिषदेकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित ठेकेदारास बिल अदा न करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सहाय्यक संशोधन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रयोगशाळा, अहमदनगर यांच्याकडे पत्र पाठवण्यात आले आहे.

अधिकृत अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक, कोपरगाव नगरपरिषद यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणी उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती डुंबरे पाटील यांना करण्यात आली असून प्रशासन तपासात पूर्ण सहकार्य करीत असल्याचे पत्राद्वारे सुचित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!