Homeताज्या बातम्यानांदर माध्यमिक विद्यालयात 2002-03 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न.

नांदर माध्यमिक विद्यालयात 2002-03 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न.

पैठण, दि.१६.( अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी (सन 2002-03) च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमिलन मेळावा शनिवारी (दि. 15) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मेळाव्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे, शिक्षक राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, बबन भावले, योगेश धुपे, रमेश पवार, सौ. सुरेखा राऊत, रामभाऊ आगळे, संजय गुलालकर तसेच कर्मचारी गोरक्षनाथ सोनवणे, बबन ठेणगे आणि कदम एस. उपस्थित होते.

या मेळाव्याची विशेष आकर्षक बाब म्हणजे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे यांनी हिंदी विषयाची प्रत्यक्ष तासिका घेऊन विद्यार्थीदशेतील आठवणींना दिलेला उजाळा. अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या कृतज्ञतेची भावना मनोगतातून व्यक्त केली.

शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत तसेच विविध उपक्रमांतून सततचे सहकार्य देण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुरुजनांनी उपस्थित यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!