Homeताज्या बातम्यावांद्रे शासकीय वसाहतीत अधिकारी- कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे दया....

वांद्रे शासकीय वसाहतीत अधिकारी- कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे दया….

आमदार वरुण सरदेसाईंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबई, दि.१८ : मंगेश म्हात्रे

वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा विषय पुन्हा एकदा गतीमान झाला आहे. या मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सर्वे क्र. ३२९, न.भु.क्र. ६२९/१२३४/अ/१ या महत्त्वाच्या शासकीय भूखंडाचे आरक्षण करण्याची ठोस मागणी केली आहे.

सरदेसाई यांनी यापूर्वीही या प्रश्नावर अनेक वेळा निवेदनाद्वारे आणि अधिवेशनात आवाज उठवून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरांच्या मागणीला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक बांधकाम

विभागाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वांद्रे शासकीय वसाहतीतील दीर्घकाळ राहणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने बैठक आयोजित करून संबंधित शासकीय भूखंड अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्क गृहनिर्माण प्रकल्पासाठी आरक्षित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

या पत्रामुळे वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!