Homeताज्या बातम्यासायन प्रतीक्षानगरमधून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुली सुखरूप; रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

सायन प्रतीक्षानगरमधून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुली सुखरूप; रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

बेपत्ता प्रकरणाचा शेवट सुखरूप; कोल्हापुरात दोन्ही मुली सापडल्या

मुंबई : मंगेश म्हात्रे

सायन प्रतीक्षानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.  (वय 12 वर्षे) आणि  (वय 14 वर्षे) असलेल्या या दोन्ही मुली सुखरूप असून सध्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून या दोन्ही मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, 12 वर्ष वय असेलेल्या मुलीच्या वडिलांना रेल्वे पोलिसांकडून फोनद्वारे माहिती देण्यात आली की, दोन्ही मुली कोल्हापूर येथे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आढळून आल्या आहेत. सध्या त्यांना नियमानुसार बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुली लवकरच सायन प्रतीक्षानगर येथे आपल्या घरी परततील, अशी माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

error: Content is protected !!