Homeताज्या बातम्याआमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा महाविद्यालयात शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम..

आमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा महाविद्यालयात शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम..

पैठण, दि. ४ (प्रतिनिधी)

श्री क्षेत्र पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती तथा रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पठाडे, माजी संचालक राजेंद्र औटे पाटील, नवनियुक्त संचालक अनिल हजारे, माजी चेअरमन सुनील चितळे तसेच उपसरपंच पांडुरंग ठोंबरे हे मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांबाबत प्रेरणा मिळून समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश पसरल्याचे प्राचार्य काळे यांनी सांगितले.

“विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हे साहित्य उपयोगी ठरेल आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देईल,” असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिक्षणाला बळ देणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!