Homeताज्या बातम्याझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा नागरिकांशी थेट संवाद उपक्रम

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा नागरिकांशी थेट संवाद उपक्रम

ठाणे,दि. २९ : अजय मगरे

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने आज रामचंद्र नगर, गणेश मित्र मंडळ, शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प.) येथे नागरिकांसाठी विशेष माहिती उपक्रम राबविण्यात आला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर उपक्रमामध्ये पात्रता निकष, वारस नोंदणी प्रक्रिया, अभय योजना, तसेच विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

या प्रसंगी प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकारी-४ श्रीमती मीनल पालांडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींचे ऐकून तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमानंतर नागरिकांनी प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबत समाधान व्यक्त केले. “शासन लोकांच्या दारी येऊन थेट प्रश्न सोडवते, ही कौतुकास्पद बाब आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माळवी, सक्षम प्राधिकारी-४ श्रीमती पालांडे व सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!