Homeताज्या बातम्यानिवडणुकीपूर्वी भाजपची खेळी; वैशाली पगारे यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

निवडणुकीपूर्वी भाजपची खेळी; वैशाली पगारे यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई, दि.१९ : मंगेश म्हात्रे

प्रभाग रचना जाहीर होताच मुंबई महापालिका निवडणुकीचा माहोल तापू लागला आहे. सायन–कोळीवाडा मतदारसंघातील सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर भाजपने आपल्या संघटनात्मक हालचालींना वेग देत महिला मोर्च्यात मोठे बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून वैशाली पगारे यांची सायन कोळीवाडा महिला मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैशाली पगारे या भाजप मुंबईचे सचिव विजय पगारे यांच्या पत्नी असून विजय पगारे हे आमदार प्रसाद लाड यांचे खंदे समर्थक मानले जातात. २०१७ मध्ये सायन प्रतीक्षा नगर वॉर्ड क्र. १७३ भाजप तिकीटावर विजय पगारे यांनी निवडणूक लढवली होती. यंदाच्या प्रभाग आरक्षणात वॉर्ड क्र. १७३ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आल्याने वैशाली पगारे यांच्या संभाव्य उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचे मानले जाते.

वैशाली पगारे यांची नियुक्ती वॉर्ड १७३ मधील उमेदवारीसाठीचा ‘पहिला महत्त्वाचा टप्पा’ म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. प्रसाद लाड गटाकडून निवडणुकीआधी आखलेली ही रणनीतीपूर्वक चाल असल्याचे जाणकारांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!